जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिक व युद्ध विधवांचा मेळावा आयोजित

रत्नागिरी, दि. 30 (जिमाका): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे खेड तालुक्यात माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर नारी, वीर माता आणि वीर पिता यांच्या मेळाव्याचे आयोजन […]