चीनमध्ये करोना रुग्णांचा विस्फोट; भारताच्या आरोग्यमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.