रत्नागिरी जिल्हा परिषदेत कर्मचारी बदली व पदोन्नतीची तयारी जोरात
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेत सध्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले आहेत. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून लवकरच कार्यवाही सुरू होणार आहे. सध्या विविध विभागांतर्गत […]
