दापोली औद्योगिक क्षेत्र अखंडित वीज पुरवठ्यासाठीस्वतंत्र विद्युत उपकेंद्राचे काम 8 दिवसात मार्गी लावा -पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : दापोली औद्योगिक क्षेत्रात अखंडित वीज पुरवठा चालू ठेवण्यासाठी स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारण्याची कार्यवाही 8 दिवसात मार्गी लावा, अशी सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत […]

संपकाळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

दि. ०३ जानेवारी २०२३: महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडलातील कार्यक्षेत्रामध्ये अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्याच्या विरोधात राज्याच्या वीज कामगार संघटनांनी आज मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या पुकारलेल्या संपकाळात राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने संपूर्ण तयारी केली आहे.

दापोलीत आणखी एकाचा शॉक लागून मृत्यू

निसर्ग चक्रीवादळामध्ये दापोली तालुक्यातील गव्हे येथील सचिन लिंगावळे यांच्या घराचे पत्रे उडाले होते. त्यामुळे घरात पाणी शिरून लाईटचे बोर्ड खराब झाले होते. सचिन लिंगावळे आज […]

रत्नागिरी जिल्ह्यातील 89% भागात वीजपुरवठा पूर्ववत

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, मंडणगड या तालुक्यांसह वादळामुळे सर्वाधिक नुकसानग्रस्त इतर भागात वीज खंडित झालेल्या ४ लाख १४ हजार ६९४ पैकी ३ लाख ७० हजार ७१२ (८९.३९ टक्के) ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.