Election in OBC wards postponed

ओबीसी प्रभागांतील निवडणूक स्थगित

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात २१ डिसेंबरला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीयांच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे.