जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची 5 एप्रिलला निवडणूक 25/03/2021 माय कोकण प्रतिनिधी 0रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक 5 एप्रिलला जाहीर झाली आहे.