करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी परिषदेची स्थापना

दापोली : तालुक्यातील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजानी येथे विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांच्या समस्या, कल्पना आणि गरजा शाळेच्या प्रशासनापर्यंत […]

दापोली तालुका भाजपा अध्यक्षपदी जया साळवी, ग्रामीण अध्यक्षपदी सचिन होडबे यांची निवड

दापोली : भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने आज सर्व मंडल अध्यक्षांच्या नेमणुका जाहीर केल्या. यामध्ये रत्नागिरी उत्तर जिल्ह्यातील सात मंडल अध्यक्षांचाही समावेश आहे. […]

श्री महावीर पतसंस्थेच्या संचालकपदी राकेश माळी यांची बिनविरोध निवड

दापोली : शहरातील प्रसिद्ध व्यापारी राकेश माळी यांची श्री महावीर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., दापोली या संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या […]

हर्णे, दापोली येथील श्रीराम मच्छिमार संस्थेच्या अध्यक्षपदी हरेश चोगले यांची निवड

हर्णे (दापोली): दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथील श्रीराम मच्छिमार सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मच्छिमार विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत पॅनेलने संस्थेच्या सर्व १३ जागांवर […]

दापोलीमध्ये होणार राजकीय भूकंप

सर्वच राजकीय पक्ष लावतायत जोरदार फिल्डिंग दापोली : विधानसभेची चाहूल सर्वत्र लागू लागली आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले […]

खेड तालुका महायुती प्रचार मेळावा संपन्न

प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणूक 2023 खेड – रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरी या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक शनिवार, दिनांक ०४ नोव्हेंबर २०२३ रोजी […]

OBC आरक्षण नाहीत, तर निवडणुका नाहीत, नाना पटोले घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील होऊ घातलेल्या ओबीसी संवर्गातील जागेवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.