ईडीचा अनिल देशमुखांना दणका ! तब्बल 350 कोटींची मालमत्ता जप्त 17/07/2021 माय कोकण प्रतिनिधी 0माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.