अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा ईडी आणि सीबीआयने तपास करावा – संजय राऊत

जमिनीचे व्यवहारच काढायचे असतील तर ईडी आणि सीबीआयने अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा तपास करावा असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.