पृथ्वी आज सूर्याच्या सर्वात जवळ ! वर्षातून एकदाच येणाऱ्या पेरिहेलियनच्या स्थितीबाबत

4 जानेवारी 2022 रोजी, पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत वर्षाच्या सर्वात जवळ येईल.