दुरंतो एक्सप्रेस १० जुलैपासून कोकण रेल्वे मार्गे धावणार

कोरोना महामारीमुळे बंद असलेली लोकमान्य टिळक टर्मिनस ते एर्नाकुलम दरम्यान चालवण्यात येणारी दुरंतो सुपरफास्ट स्पेशल गाडी येत्या १० जुलैपासून पुन्हा कोकण रेल्वे मार्गे धावणार आहे.