टॉप न्यूज मद्यधुंद ट्रक चालकाने ८ जणांना उडवले; ३ जागीच ठार, १ जण अत्यवस्थ! Mar 31, 2021 माय कोकण प्रतिनिधी मद्यधुंद ट्रक चालकाने आठ जणांना उडवल्याची घटना रेवदंडा रोहा मार्गावर घडली आहे.