पणदेरी धरणाच्या गळतीबाबत माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग पोलिस कुमकेसह घटनास्थळी दाखल
आज सकाळी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरण फुटण्याची शक्यता असल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार…