माय जिल्हा दापोली ग्रामसेवक संघटनेकडून कोव्हिड सेंटरला आरोग्य रक्षक साहित्याचे वाटप May 11, 2021 माय कोकण प्रतिनिधी ग्रामसेवक संघटनेकडून कोवीड सेंटरला आवश्यक असणारे वैद्यकिय साहित्य वाटप करण्यात आले.