No Image

नाशिक दुर्घटना मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण

नाशिक महानगरपालिकेच्या डॉ.झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत कोविड कक्षातील 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता.