आपत्कालीन परिस्थितीत नागरी संरक्षण दलाला बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांची स्वयंसेवक नोंदणी
रत्नागिरी : भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या “ऑपरेशन सिंदूर” मुळे निर्माण झालेल्या सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, नागरी संरक्षण दलाला अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी […]
