ईडीने ‘ते’ पैसे नरेंद्र मोदी आणि अमित शहांना दिले का?; काँग्रेसचा गंभीर सवाल
संजय राऊत यांच्या या आरोपांना आता काँग्रेसनेही पाठिंबा दिला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांच्याकडून भाजपवर करण्यात आलेल्या सगळ्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
