कोकण कृषी विद्यापीठाचा ‘वलसाड हापूस’ भौगोलिक मानांकनाला ठोस विरोध

दापोली: कोकणातील हापूस आंब्याला मिळालेले भौगोलिक मानांकन (GI) अबाधित ठेवण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि कोकण हापूस आंबा उत्पादक-विक्रेते सहकारी संस्था यांनी […]