कोविडच्या नावाखाली लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम या सरकारकडून केलं जातय -देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन येत्या ५ आणि ६ जुलै रोजी होत आहे.