ज्येष्ठ नागरिकाची ६१ लाखांची फसवणूक; रत्नागिरी सायबर पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

रत्नागिरी : मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरिकाची ६१,१९,०८० रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला रत्नागिरी सायबर पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले […]

रत्नागिरीतील 42 पर्यटक काश्मीरमध्ये सुखरूप, जिल्हा प्रशासनाचा संपर्क

रत्नागिरी : काश्मीरमधील पहलगाम आणि इतर ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 42 पर्यटकांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला असून, सर्वजण सुखरूप आणि सुरक्षित आहेत, अशी माहिती […]

कौतुकास्पद! चिपळुणची दिशा करणार २६ जानेवारीला राजपथवर संचलन

चिपळुण येथील डिबीजे महाविद्यालयाची विद्यार्थीनी दिशा पातकर हिची २६ जानेवारी २०२२ रोजी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवड झाली आहे. दिशा ही तृतिय वर्ष सायन्स मध्ये शिक्षण घेत आहे. शिक्षणाबरोबरच योगासने व त्वायकोंदो यामध्ये नेपुण्य प्राप्त केले आहे. त्वायकोंदो यामध्ये ब्लॅक बेल्ट धारक आहे.

CBSE बोर्डाची ३० टक्के अभ्यासक्रमाला कात्री

देशभरात वाढत असलेल्या कोरोनामुळे CBSE बोर्डाने 9 वी ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात कपात केली आहे. अभ्याक्रमाच्या मूळ गाभ्याला हात न लावता ३० टक्के भाग कमी करण्यात आला आहे.