Deadline for filing objections to pending change entries is February 21

प्रलंबित फेरफार नोंदीवर आक्षेप नोंदविण्यास 21 फेब्रुवारी पर्यंत मुदत

रत्नागिरी तालुक्यामध्ये प्रलंबित असलेल्या फेरफार नोंदीवर आक्षेप नोंदविण्यास 21 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.