रत्नागिरी जिल्ह्यात अॅब्युलन्सचे दरपत्रक निश्चित

कोरोना काळात अॅब्युलन्सचे भाडे अव्वाच्या सव्वा आकारले जाऊ नयेत, यासाठी रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नव्याने दरपत्रक जाहीर करण्यात आले आहेत.