Dargah

दापोलीतील पटेल गेट आणि दर्ग्यामधील मोठ्या खड्ड्यामुळे टेम्पोचे टायर रुतले, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दापोली नगरपंचायतीकडे लक्ष देण्याची मागणी दापोली : दापोलीतील पटेल गेट आणि दर्ग्यामधील रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे टेम्पोचे टायर रुतल्याने अपघात…