दापोलीत उसन्या पैशाच्या वादातून व्यापाऱ्याला मारहाण, गुन्हा दाखल
दापोली: तालुक्यातील हर्णे परिसरात उसन्या पैशाच्या वादातून एका व्यापाऱ्याला शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाजपंढरी येथे…
