सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृति पुरस्कार २०२५-२६ जाहीर; ११ जानेवारी रोजी वितरण

दापोली/संगमेश्वर : सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यासाठी व त्यांच्या सेवाव्रती वृत्तीची समाजात जाणीव निर्माण होऊन ती वृद्धिंगत व्हावी या […]

दापोली जे.सी.आय.च्या अध्यक्षपदी डॉ. कुणाल मेहता यांची निवड

दापोली – ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल (जे.सी.आय.) दापोलीच्या नवीन अध्यक्षपदी डॉ. कुणाल मेहता यांची निवड करण्यात आली आहे. माजी अध्यक्ष फराज रखांगे यांनी बुधवारी सायंकाळी अधिकृतपणे […]

म. कर्वे कौशल्य विकास संस्थेकडून वाकवली ज्युनिअर कॉलेजमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

दापोली : म. अण्णासाहेब कर्वे कौशल्य विकास व संगणक संस्थेच्या वतीने दापोली तालुक्यातील अण्णासाहेब बेहरे ज्युनिअर कॉलेज, वाकवली येथे एका सामाजिक उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य वाटपाचा […]

महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट दापोली शाखेचा ४५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

दापोली : महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या दापोली शाखेने आपला ४५ वा वर्धापन दिन आज शाखेच्या इमारतीत मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला. हा सोहळा संस्थेचे […]

नॅशनल हायस्कूल दापोलीचा 98.68% निकालाचा दैदिप्यमान यशस्वी पर्व, सात विद्यार्थी 90% पुढे

दापोली : येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूलने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत 98.68% निकालासह आपली उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. एकूण 76 विद्यार्थ्यांपैकी 75 […]

दापोली हर्णे येथे बिनविषारी सापाची ९० अंडी सापडली, ८० पिल्ले सुरक्षितपणे बाहेर

दापोली (हर्णे) : दापोली तालुक्यातील हर्णे येथील बाजार मोहल्ला परिसरातील रहिवासी माजीद महालदार यांनी दिनांक २७ मार्च २०२५ रोजी वाइल्ड ऍनिमल रेस्क्यू टीमला संपर्क साधून […]

इतिहास संशोधक अण्णा शिरगांवकर यांचं निधन

एक ‘ध्यासपर्व’ संपले… भावपूर्ण श्रद्धांजली चिपळूण :: कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश, असंख्य अभ्यासकांचे मार्गदर्शक, अचूक टायमिंग साधणाऱ्या सहजस्फूर्त नर्मविनोदी शैलीतील लेखन-संवादासाठी प्रसिद्ध असलेले नामवंत इतिहास संशोधक […]

भयमुक्त वातावरणात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पार पाडाव्यात: आण्णासाहेब बळवंतराव

दापोली – तालुक्यात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी एकूण २२८२ विद्यार्थी बसले असून दि. १५ मार्च पासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस सुरुवात झाली आहे. दापोली पंचायत […]

धक्कादयक : रविंद्र मुलुख यांचं निधन

दापोली : दापोली अर्बन बँकेचे कर्मचारी रविंद्र मुलुख यांचं ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं. दापोली अर्बन बँकेत ते शिपाई या पदावर कर्यरत होतो. कामाच्या बाबतीत […]

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन

शिक्षक आणि शिक्षकांचा स्वाभिमान यांचे साठी निस्वार्थी लढा देणारी शिक्षक संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्यातील शिक्षकांना परिचित आहे.