दापोलीत दक्षता जनजागृती सप्ताह: लाच मागितली तर १०६४ वर तक्रार करा

दापोली : दक्षता जनजागृती सप्ताह २०२५ अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे व्यापक जनजागृती मोहीम दापोलीत राबवण्यात आली. कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास त्वरित टोल फ्री क्रमांक […]

दापोली नगरपंचायत निवडणूक: कृपा शशांक घाग यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड

दापोली : दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या कृपा शशांक घाग यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत शिवसेना नेते आणि आमदार योगेश कदम यांचा करिष्मा पुन्हा […]

मी दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कार्यभार अद्याप सोपवलेला नाही – तत्कालीन नगराध्यक्षा ममता मोरे यांची माहिती

नगराध्यक्ष पदाबाबतचा वाद अद्यापही कायम दापोली : दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कार्यभार मी उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्याकडे अद्यापही सोपवलेला नाहीये, अशी माहिती तत्कालीन नगराध्यक्ष ममता […]

दापोली नगरपंचायत अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; 28 मे 2025 रोजी प्रत्यक्ष निवडणूक

रत्नागिरी: दापोली नगरपंचायत अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, २८ मे रोजी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.निवडणूक कार्यक्रमातील महत्त्वाच्या तारखा […]

दापोली नगरपंचायतीत सत्तांतर: खालिद रखांगे यांच्याकडे पुन्हा नेतृत्व, राजकीय नाट्याला पूर्णविराम

दापोली : दापोली नगरपंचायतीत राजकीय उलथापालथीचा नवा अध्याय लिहिला गेला असून, उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्याकडे पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. 5 मे 2025 […]

दापोलीतील जोग नदी प्रदूषणावर अल्पेश भुवाड यांचे पुन्हा उपोषण

दापोली: दापोली नगरपंचायत हद्दीतील जोग नदीत सांडपाणी आणि कचरा टाकण्याच्या समस्येवर कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने मौजे दापोली येथील रहिवाशी रुद्रराज (अल्पेश) अरुण भुवाड यांनी […]

दापोलीतील पटेल गेट आणि दर्ग्यामधील मोठ्या खड्ड्यामुळे टेम्पोचे टायर रुतले, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दापोली नगरपंचायतीकडे लक्ष देण्याची मागणी दापोली : दापोलीतील पटेल गेट आणि दर्ग्यामधील रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे टेम्पोचे टायर रुतल्याने अपघात घडला. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये […]

नगराध्यक्षा ममता मोरे यांच्याबाबत चौकशी समिती समोर हजर राहण्यासंदर्भात प्रांतांनी काढले पत्र

दापोली: दापोली नगरपंचायतीच्या अध्यक्षा ममता बिपीन मोरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. ममता मोरे यांच्यावर नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा वेळेवर न घेणे, सभेची कार्यक्रम […]

दापोली नगरपंचायतीत वाहत आहेत सत्तांतराचे वारे

14 नगरसेवक आज स्थापणार स्वतंत्र गट दापोली नगरपंचायतीच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. “ऑपरेशन टायगर” नावाच्या राजकीय खेळीने इथे सत्तांतराचे वारे वाहू लागले […]

दापोली नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या निवडणुकीमध्ये महायुतीची बाजी

दापोली : दापोली नगरपंचायतीने नुकतंच विषय समित्यांची निवड जाहीर केली आहे. महायुतीने या निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे. या समित्या स्थानिक प्रशासनाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी, विकासकामांवर […]