dapoli mohotsav

लाईफस्टाईल फिटनेसतर्फे दापोलीत शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात

दापोली : ‘दापोली महोत्सव श्री’ ही खेड, मंडणगड आणि दापोली तालुका मर्यादित बॉडी बिल्डींग स्पर्धा नुकतीच दापोलीमध्ये उत्साहात पार पडली.…