​पैसे भरूनही पुरवठा मिळेना; दापोली तालुका पेट्रोल असोसिएशन आक्रमक

दापोली : दापोली तालुका पेट्रोल डिझेल असोसिएशनने तालुक्यातील इंधन तुटवड्याबाबत अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून प्रशासनाला दिलेल्या पत्रात तेल कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली […]