दापोली दाभोळ रस्त्यावरील भाजीच्या टपरी दुकानांना आग

दापोली दाभोळ रस्त्यावर न्याधीशांच्या बंगल्यासमोरील दोन टपरी दुकांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास आग लागली.

आगीत टपरी जळून खाक झाली.