डेल्टा आणि ओमिक्रोन संयोगातून येणार आणखी घातक विषाणू

विषाणूच्या अतिसंसर्गशील या दोन आवृत्ती एकत्र येऊन या विषाणूची सुपर आवृत्ती तयार होईल का? मॉडरनाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पॉल बुर्तन यांच्या मते ही शक्यता आहे.