राजापूर तालुक्यातील डोंगर गावात जमावबंदी लागू 23/03/2022 माय कोकण प्रतिनिधी 0तालुक्यातील डोंगर गावात शिमगोत्सव साजरा करण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला.