CSMT स्टेशनवरील चहावाल्याचा मोठा तिकीट घोटाळा उघड, महिन्याला दीड ते दोन लाखांची कमाई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील एका चहावाल्याने रेल्वेच्या कन्फर्म तिकीट घोटाळ्याच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविंद्र […]