रत्नागिरीत लवकरच उभारणार क्रूझ टर्मिनल

रत्नागिरी:- केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही सागरी पर्यटनवाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार यंदाच्या अर्थसंकल्पात तरतुदीही करण्यात आल्या आहेत. या अंतर्गतच आता रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला […]