दापोलीत किरकोळ अपघातावरून आरोग्य सेविका आणि व्यावसायिकांमध्ये राडा; एकाबाजूने अटकेची तर दुसऱ्या बाजूने निलंबनाची केली मागणी

दापोली: शहरात एका दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या किरकोळ घासण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. […]