शिवसेना राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवकांसह दिडशे जणांवर गुन्हे दाखल 24/01/2022 माय कोकण प्रतिनिधी 0दापोलीतील विजयी उमेदवारांसह अन्य काही लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.