No Image

दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोवीड लसीकरणाला सुरूवात.

प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्ले , पिसई , आसूद , फणसू ,केळशी आणि साखळोली या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ या वयोगटातील (कोमार्बीड) गुंतागुंतीचे आजार असणाऱ्या व्यक्तींना covid-19 लस देण्यास सुरुवात झाली आहे.