No Image

रत्नागिरी जिल्ह्यात ६ नवे रुग्ण, एका रूग्णाचा आज मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात आज ६ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६९७वर पोहोचली आहे. आज ३३ रुग्ण बरे झाले. […]

कोकणनगर कोरोना बाधित क्षेत्र जाहीर

रत्नागिरी तालुक्यामध्ये कोरोना बाधित आढळून आलेला रुग्ण हा नगर परिषद हद्दीतील कोकणनगर परिसरामध्ये वास्तव्यास आहे. असा प्रस्ताव तहसिलदार रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील नगर परिषद हद्दीतील कोकणनगर परिसरामध्ये  रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीपासून अन्य व्यक्तींना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून  त्या परिसरामधील भाग Containment Zone (कोरोना विषाणू बाधित क्षेत्र) जाहिर करणे आवश्यक आहे.