गुहागरमध्ये जिल्हा परिषद उपअभियंता ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला

रत्नागिरी : गुहागर येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्याला बांधकामाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. आरोपी […]

केळशी तलाठी २०,००० रुपयांची लाच घेताना ताब्यात

रत्नागिरी : रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) मंगळवारी एका यशस्वी सापळा कारवाईत ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) राजेंद्र उंडे यांना २०,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. […]

मंडणगड येथील मंडळ अधिकारी, तलाठी आणि शिपायाला लाचलुचपत विभागाने पकडले

मंडणगड : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रत्नागिरी युनिटने मंडणगड येथे मोठी कारवाई करत मंडळ अधिकारी अमित शिगवण, ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे आणि शिपाई मारुती […]

हर्णै कोतवालावर १५ दिवसात कारवाई – समीर घारे

दापोली तालुक्यातील हर्णै गावात पंचनाम्यावरून प्रचंड घोळ सुरू आहे. ज्यांना पैसे मिळायला हवे होते त्यांना पैसे मिळाले नाहीत आणि ज्यांचं नुकसान झालं नाही त्यांना १ लाख ६० हजार रूपये मिळालेत. त्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त करत ग्रामपंचायतीला घेराव घातला. यावेळी कोतवाल यांच्या विरोधात प्रंचड रोष जनतेच्या मनात दिसून येत होता.