३४ आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्वॅब निगेटिव्ह, उद्यापासून OPD सुरू

08/07/2020 admin admin 0

तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ३४ जणांचे स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुका आरोग्य विभागानं उद्यापासून बंद असेलेली ओपीडी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ३४ जणांमध्ये आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश होता.

दाभोळमध्ये कोरोना बधिताचा मृत्यू, गाव 12 जुलै पर्यंत बंद

दाभोळमधील एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाल्यानं परिसरात चिंता वाढली आहे. त्यामुळे दाभोळ ग्रामपंचायतीने 12 जुलैपर्यंत सर्व दुकानं बंद ठेवण्याच्या सुचना केल्या आहेत.