राज्यात दिवसभरात ८९८ रूग्णांचा मृत्यू ; ५४ हजार २२ करोनाबाधित वाढले

राज्यातील करोना संसर्ग अद्यापही दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणावर वाढतच आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ सुरू आहे.