आता मेडिकल मध्ये मिळेल कोरोना लस

DCGI च्या सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीनं कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन लस आता खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.