मुंबईत आता २४ तास होणार कोरोना लसीकरण 11/03/2021 माय कोकण टीम 0मुंबईत आता आठवडय़ाचे सातही दिवस २४ तास कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे.