कोरोना डायलर टोन बंद करण्याची सोपी पद्धत
एखाद्या तातडीच्या क्षणी कुणाला फोन करायचा असल्यास बराचवेळ वाजणारी कोरोनाची डायलर टोन नकोशी वाटते. अशावेळी खूप मनस्ताप होतो. मात्र, आता ही कोरोनापासून बचावाची सूचना देणारी डायलर टोन बंद करण्याचा पर्यायदेखील मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी उपलब्ध करून दिलाय. तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून डायलर टोन बंद करू शकता.
