दापोली कोरोनाचा उच्चांक आज दिवसभरात ९५ पॉझिटिव्ह ! 14/04/2021 माय कोकण प्रतिनिधी 0दापोली तालुक्यात कोरोनाने आपले हातपाय पसरले. दापोली शहरासह कोरोना आता ग्रामीण भागात शिरकांव केल्याचे स्पष्ट झाले आहे.