दापोलीत एका दिवसात 16 पॉझिटिव्ह, तर जिल्ह्यात 87 कोरोना रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात आज ८७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
रत्नागिरी जिल्ह्यात आज ८७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
आज सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 13 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 877 झाली आहे. दरम्यान…
The number of corona patients is increasing rapidly in the district. Dapoli has 13 new corona patients today.