देवेंद्र फडणवीसांकडून घोसाळकर कुटुंबाचे सांत्वन

आपल्या लाडक्या नातीला भेटून परतत असताना बोरज येथे विद्युत तारेच्या स्पर्शाने आजी आजोबांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खेड तालुक्यातील बोरज येथील घोसाळकर कुटूंबाला भेटून त्यांचे सांत्वन केले.