काँग्रेसचे २६ जून रोजी राज्यव्यापी आंदोलन : नाना पटोले

सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही.