दापोलीत पारंपरिक जाखडी नृत्याची जादू; भाजपाच्या स्पर्धेत रंगला उत्सव

दापोली : दापोली ग्रामीण आणि मुंबई भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मानाचा शाहीर जाखडी नृत्यकला स्पर्धा २०२५ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. […]

दापोली तालुका मल्लखांब असोसिएशनतर्फे भव्य मल्लखांब स्पर्धेचे आयोजन

दापोली : दापोली तालुका मल्लखांब असोसिएशन आणि सरखेल कान्होजी आंग्रे मल्लखांब संघ, हर्णे यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथे भव्य मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. […]

दापोली शिक्षक संघाचा क्रीडा स्पर्धांमध्ये दबदबा; विविध क्रीडा प्रकारात यश संपादन

दापोली: दापोली कलाक्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये दापोली शिक्षक संघाने उत्कृष्ट कामगिरी करत आपली क्रीडा क्षमता सिद्ध केली आहे. क्रिकेट स्पर्धेत शिक्षक संघाने […]

शालेय दापोली तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला प्रारंभ

दिनांक 23 ऑगस्ट रोजी आगरवायंगणी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी येथे 14 वर्षाखालील मुले-मुली या गटातील हॉलीबॉल स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला.
क्रीडा व युवक संचनालय पुणे, संचलित तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी यजमानपद बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी संस्थाचालक, मुख्याध्यापक आकाराम महिंद, शिक्षक सत्यवान दळवी, शैलेश वैद्य, शिक्षिका जयश्री रिंगणे, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग मधुकर पवार व प्रकाश महाडिक यांच्यावर देण्यात आली.