अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अक्षय फाटक यांच्याकडून ₹१,११,१११ ची देणगी सुपूर्द

दापोली: अक्षय फाटक आणि फाटक डेव्हलपर्स यांच्या वतीने नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये ₹१,११,१११/- चा धनादेश सुपूर्द करण्यात आला. […]

दापोलीतील माजी सैनिकांनी नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांचे स्वागत केले, सहकार्याचे आश्वासन 

दापोली : दापोली पोलिस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांचे माजी सैनिकांनी उत्साहपूर्ण स्वागत केले. स्थानिक माजी सैनिक संघटनेने दापोली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन निरीक्षक […]

डॉ. असगर कासम मुकादम यांचा कोकण दौरा: शिक्षण आणि आर्थिक सहाय्य उपक्रमांना प्राधान्य

दापोली : मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, महाराष्ट्राचे संचालक डॉ. असगर कासम मुकादम यांचा कोकण दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी चिपळूण, […]

साखळोली ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्र दिनी विद्यार्थ्यांचा गौरव

दापोली : तालुक्यातील साखळोली नं. १ येथील ग्रामपंचायतीमार्फत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गावातील जिल्हा परिषद शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. रत्नागिरी जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेत […]