मुंबई महानगरपालिकेच्या ग्राहकांना सेवा देणार्या व्हॉट्स अॅप चॅट बॉट’ या उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
जन्म दाखल, विवाह नोंदणी, मालमत्ता कर भरणे, गणेशोत्सव परवानगी आणि तक्रारींच्या निराकरणासह पालिकेच्या ८० सुविधा प्रशासनाने ‘व्हॉट्सअॅप चॅट बॉट’वर उपलब्ध करून दिल्या आहेत.
